⚠️ खालील माहिती अद्ययवत नाही. अधिकृत माहिती प्राप्त झाल्यावर येथे बदल करण्यात येईल.

माहितीचा अधिकार (RTI)

“पारदर्शक, उत्तरदायी आणि लोकाभिमुख प्रशासनासाठी कटिबद्ध”

Officer

ग्रामसेवक / ग्रा.वि.अ.

जनमाहिती अधिकारी

पत्ता: ग्रामपंचायत कार्यालय, हयापूर

📞 ९८XXXXXXXX (संपर्क करा)

✉️ rti.grampanchayat@email.com

BDO

गटविकास अधिकारी (BDO)

प्रथम अपिलीय अधिकारी

पत्ता: पंचायत समिती कार्यालय, अंजनगाव सुर्जी

📞 ०७२XXXXXXXX (कार्यालय)

✉️ bdo.anjangaon@email.com

⚖️ माहितीचा अधिकार कायदा २००५

हा कायदा नागरिकांना शासकीय कामकाजाची माहिती मिळवण्याचा कायदेशीर अधिकार देतो.

  • पारदर्शकता: प्रशासनातील कामात स्पष्टता येते.
  • वेळ मर्यादा: सामान्यतः ३० दिवसांच्या आत माहिती मिळणे आवश्यक.
  • अपील: माहिती न मिळाल्यास वरिष्ठ अधिकाऱ्याकडे दाद मागता येते.

📝 अर्ज करण्याची प्रक्रिया

  1. विहित नमुन्यात किंवा कोऱ्या कागदावर माहितीचा अर्ज लिहा.
  2. अर्जासोबत आवश्यक १० वा २० रुपयांचे ‘कोर्ट फी स्टॅम्प’ किंवा शुल्क जोडा.
  3. आपला अर्ज जनमाहिती अधिकाऱ्याकडे समक्ष किंवा पोस्टाने जमा करा.
  4. BPL धारक: दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना कोणतेही शुल्क नाही (पुरावा आवश्यक).

📊 वार्षिक आर.टी.आय. अहवाल (प्रातिनिधिक)

आर्थिक वर्ष एकूण प्राप्त अर्ज निकाली काढलेले प्रलंबित स्थिती
२०२५-२६ प्रलंबित
२०२४-२५ ०० पूर्ण
२०२३-२४ ०० पूर्ण

टीप: माहितीचा अधिकार अर्जाचा नमुना ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध आहे.

Scroll to Top