आर्थिक माहिती

⚠️ टीप: खालील माहिती अद्ययवत नाही. अधिकृत माहिती प्राप्त झाल्यावर येथे बदल करण्यात येईल.

📊 ग्रामपंचायत हयापूर

अंदाजित अंदाजपत्रक : २०२५-२६

एकूण जमा (Income)

₹ २५,००,०००

एकूण खर्च (Expense)

₹ २२,५०,०००

शिल्लक (Balance)

₹ २,५०,०००

🔹 उत्पन्नाचे स्रोत

बाबी रक्कम (₹)
१५ वा वित्त आयोग निधी१५,००,०००
वसुली (घरपट्टी/पाणीपट्टी)५,००,०००
शासकीय अनुदान व इतर५,००,०००
एकूण अंदाजित जमा २५,००,०००

🔸 नियोजित खर्च

कामाचा प्रकार रक्कम (₹)
पाणीपुरवठा व्यवस्थापन५,००,०००
रस्ते व पायाभूत सुविधा८,००,०००
सार्वजनिक स्वच्छता व दिवाबत्ती५,५०,०००
प्रशासकीय कामकाज व पगार४,००,०००
एकूण अंदाजित खर्च २२,५०,०००
* वरील आकडेवारी केवळ नियोजित आराखड्यावर आधारित आहे.
Scroll to Top